शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

मुंबई : Breaking: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ठाकरे सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय

ठाणे : ठाण्यात आज 1326 कोरोनाबाधितांची वाढ; 39 जणांचा मृत्यूची नोंद

वसई विरार : वसई विरार शहरात 8 मृत्यू; दिवसभरात 146 नवे रूग्ण, तर 183 रुग्ण मुक्त

यवतमाळ : जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात; दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

परभणी : coronavirus : बँकेतील सेविका ठरल्या 'स्प्रेडर'; कॅशिअरसह सहा जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

मुंबई : ...तर आपण काय करणार?; उद्धव ठाकरेंनी शाळा सुरु करण्यासंबंधी केलं मोठं विधान

ठाणे : राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपा 29 ऑगस्टला करणार घंटानाद; रवींद्र चव्हाण यांची माहिती 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न

पुणे : Corona Viurs Positive News: दिलासादायक! पुणे जिल्ह्यात तब्बल एका लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात