शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

गोंदिया : चिंताजनक! गोंदिया जिल्ह्यात मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला १६ लाखांचा टप्पा; नवीन रुग्णसंख्येत कमालीची घट!

ठाणे : CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट; ९८३ नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू 

ठाणे : CoronaVirus News : महापालिकेच्या कोविड रुग्णालयात 'मुन्नाभाई एमबीबीएस', बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट!

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आणखी पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू

यवतमाळ : CoronaVirus News : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू ; 59 जण नव्याने पॉझेटिव्ह!

मुंबई : Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल  

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात आतापर्यंत १३ लाख ६९ हजार रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर

नवी मुंबई : महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

राजकारण : महिलांच्या लोकल प्रवासावर भाजपा गप्प का? काँग्रेसचा सवाल