शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : Coronavirus In Thane: ठाण्यात पावणेचार लाख रुग्ण बरे; ३९ लाख सात हजार नागरिकांनी केली टेस्ट

कल्याण डोंबिवली : मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांतील प्रवासी घटले; बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या खचाखच

रायगड : Coronavirus: म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ४० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय होणार

रायगड : CoronaVirus: समाेर मृतदेह... त्यातच होतात रुग्णांवर उपचार; आराेग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर संताप

महाराष्ट्र : CoronaVirus: लोकांना अंधारातून काढावी लागते वाट; नारंगी परिसरात पालिकेची दिवाबत्ती गुल

वसई विरार : CoronaVirus: पोलीसदादा, जरा स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या; ताण पुन्हा वाढला

नवी मुंबई : CoronaVirus: बंदोबस्तावरील पोलिसांना सतावतोय आरोग्याचा प्रश्न; नवी मुंबईतील पोलिसांची स्थिती

नवी मुंबई : CoronaVirus: नवी मुंबईतील 78 हजार जणांनी कोरोनाला हरविले; ८९३९ ज्येष्ठ कोरोनामुक्त

नागपूर : Coronavirus in Nagpur ; नागपुरात कोरोना संक्रमणाचा उच्चांक; ७९९९ पॉझिटिव्ह

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यात ६७,१६० नव्या रुग्णांची नोंद; मुंबईत पुन्हा कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक