शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: 'कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू जास्त उपयोगाचं नाही, तर...'; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचं विधान

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : Corona चा प्रसार नेमका कुठे आणि कसा झाला?; WHOचा रिपोर्ट येण्याआधीच चीनने दिली सफाई, म्हणाले...

महाराष्ट्र : CoronaVirus News: ...तर पुढील २ आठवड्यांत कोरोनामुळे रोज १ हजार जणांचा बळी; महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा

आरोग्य : Coronavirus: धक्कादायक! कोरोनापासून वाचवणाऱ्या सॅनिटायझरने होऊ शकतो कॅन्सर! 44 हॅन्ड सॅनिटायझर अत्यंत घातक

राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

आरोग्य : सावधान! कोविड-१९ च्या ८५ टक्के रूग्णांना त्रास देत आहेत मेंदूसंबंधी हे चार आजार - रिसर्च

राष्ट्रीय : Corona Vaccine: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस; मात्र कुठे अन् कशी?, जाणून घ्या

राष्ट्रीय : CoronaVirus News : चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

सोशल वायरल : #lockdown2021 ट्रेन्ड होताच लोकांचा जीव झाला येडा-पिसा, रात रात जागणं; मीम्स व्हायरल!

व्यापार : TCS : सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा वेतन वाढीची घोषणा, ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा