शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus Live Updates : कोरोनाचं रौद्ररुप! महाराष्ट्रात दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू, तासाभरात 2000 जणांना लागण, धोका वाढला

व्यापार : कोरोनामुळे रस्त्यांवर पुन्हा शांतता; 'या' क्षेत्राला दररोज सोसावं लागतंय ३१५ कोटींचं नुकसान

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भयंकर! ऑक्सिजन अभावी तडफडत होते रुग्ण पण डॉक्टर वाचवू शकले नाहीत त्यांचा जीव; 12 जणांच्या मृत्यूने खळबळ

आरोग्य : CoronaVirus News : समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण

मुंबई : आता तुमचे आमदार कोरोनासाठी 1 कोटी खर्च करू शकणार, शासन निर्णय घेणार

आरोग्य : या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

आरोग्य : Coronavirus : कोरोना स्ट्रेनचं भयावह रूप! २४ तासात महिलेचे फुप्फुसं खराब, एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात'

राष्ट्रीय : coronavirus: लक्षणे दिसताहेत पण टेस्ट निगेटिव्ह येतेय? कोरोना चाचणी करतेवेळी घ्या अशी खबरदारी

राष्ट्रीय : coronavirus: संचारबंदीमध्ये गुटखा खरेदीसाठी शौकिनांचा जमाव जमला, पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला, व्हिडीओही व्हायरल झाला

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 100 दिवस टिकणार कोरोनाची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला