शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : लसीकरणाची 'ऑनलाईन नोंदणी' करताना सावधान, पोलिसांचा सूचक इशारा

आरोग्य : Coronavirus New Symptoms: केवळ तापच नाही तर...; कोरोनाची नवीन लक्षणं समोर, AIIMS च्या डॉक्टरांची माहिती

आरोग्य : Coronavirus ला मात दिल्यावर या टेस्ट नक्की करा, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

राष्ट्रीय : Coronavirus Updates: ८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं; केंद्र सरकारने जारी केली होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली

राष्ट्रीय : Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...

राष्ट्रीय : CoronaVirus News: चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य

आरोग्य : Coronavirus: कोरोनापासून वाचण्यासाठी केंद्र सरकारचा ‘डाएट प्लॅन’; इम्युनिटी वाढवणाऱ्या पदार्थांची यादी जाहीर

आंतरराष्ट्रीय : भारतात पुढील ३ महिन्यांत कोरोनाचा हाहाकार, १० लाख लोकांचा होणार मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा

आरोग्य : कोरोना लसीकरण केंद्र अन् उपलब्ध स्लॉट शोधताय? मग, 'हे' ऑनलाइन प्लॅटफॉर्म करतील तुम्हाला मदत

व्यापार : Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत गौतम अदानींचंही सहकार्य; ऑक्सिजनची कमतरता होणार दूर