शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! चीनमध्ये कंपनीने ऑफिसमध्ये 20,000 कर्मचाऱ्यांच्या राहण्याची केली सोय कारण...

आरोग्य : ...तरीही कोरोनाबाबत पूर्ण खबरदारी घ्या, WHO ने दिला इशारा

मुंबई : उद्यापासून राज्यात नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता; आज मंत्रिमंडळाची होणार बैठक

पुणे : Corona Vaccination | मुलांना शाळांमध्येही मिळणार Corbevax लस

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: चीनमध्ये कोरोनामुळे भयंकर स्थिती, दोन वर्षांनंतर सर्व ३१ प्रांतात फैलाव, ५ शहरात पूर्ण लॉकडाऊन 

मुंबई : कोरोनाच्या नावाखाली सतत सवलती नाहीत, नऊ लाखांचा दंड

राष्ट्रीय : कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना वेगळा प्रवेश, युजीसीचे पत्र

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नवी आकडेवारी समोर; WHO नं दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : COVID-19: जिभेला सूज, तोंडात फोड येणे अन् दातदुखी; कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको!

नाशिक : कोरोनाच्या ‘भयपर्वा’त 'या' ठिकाणी तब्बल पावणे 5 लाख नागरिक बाधित; ग्रामीणमध्ये सर्वाधिक बळी