शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न! 'या' राज्यात घरोघरी वेगाने वाढताहेत रुग्ण; 7 दिवसांतील आकडे धडकी भरवणारे

ठाणे : उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृहाचे रुपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांची परवड

फिल्मी : करोना काळात देवदूत ठरलेल्या सोनू सूदचं नेटवर्थ किती माहितीये? अजूनही मदतीचा ओघ आहे कायम

व्यापार : नोकरी नको, बिझनेसच लय भारी;भारतात ४७ टक्के लोक व्यवसायाकडे वळले

नागपूर : Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

आरोग्य : Monkeypox Symptoms: 'मंकीपॉक्स'च्या रुग्णांमध्ये दोन नव्या लक्षणांची भर, काळजी घ्या आणि सतर्क राहा!

राष्ट्रीय : Corona Vaccination : धक्कादायक! एकाच सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना टोचली कोरोना लस; उडाली खळबळ

कोल्हापूर : सरकारी काम, वर्षभर थांब; कोरोना संपल्यावर मिळाली कलाकारांना मदत

राष्ट्रीय : मोठी बातमी! Monkeypox चा धोका लक्षात घेत केंद्र सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; लस बनवण्यासाठी काढलं टेंडर

महाराष्ट्र : कोरोना नियम मोडणाऱ्यांवर दाखल झालेल्या केसेस मागे घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय