शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

व्यापार : वर्क फ्रॉम होम सुरू राहील का?; कोरोनामुळं जगभरात सुरु झाला नवा ट्रेण्ड

नाशिक : दीड महिन्यानंतर बाधित पुन्हा दोन आकड्यात

क्राइम : Crime News: सावधान ! बुस्टर डोसच्या नावाखाली होतेय ऑनलाईन फसवणूक

मुंबई : होम क्वारंटाईन रुग्णांमध्ये महिन्याभरात ९० टक्के घट; सध्या ३४ हजार ५९० रुग्णांवर घरीच उपचार सुरु

पुणे : Pune Corona Update: शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येतीये; मंगळवारी ३३४ कोरोनाबाधित

अकोला : अकोला जिल्ह्यातआणखी ५२ पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त

आरोग्य : Corbevax Vaccine : कोर्बेव्हॅक्स ही एक सुरक्षित लस, उच्च अँटीबॉडीची पातळी प्रदान करते

आरोग्य : CoronaVirus News : भय इथले संपत नाही! 'दीर्घकाळ कोरोना संसर्ग हा गंभीर धोका; Heart Beat वर होऊ शकतो परिणाम'

मुंबई : Omicron: मुंबईत १९० रुग्णांपैकी ‘ओमायक्रॉन’चे सुमारे ९५ टक्के रुग्ण, २३ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक