शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : Medha Patkar Alligation on Bill Gates: कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

सोलापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; पालकमंत्री

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: महाराष्ट्राला मास्कमुक्ती कधी मिळणार? CM उद्धव ठाकरेंनी एका ओळीत केले स्पष्ट; म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : जगाचा नवा मंत्र... Live With Covid; 'या' देशाने हटवले कोरोनाग्रस्तांच्या सेल्फ आयसोलेशनचे नियम

आरोग्य : Coronavirus: मोठी बातमी! कोरोना दहशतीचं सावट दूर होणार?; WHO ची दिलासादायक भविष्यवाणी

फिल्मी : Justin Bieber : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबर कोरोना पॉझिटिव्ह 

राष्ट्रीय : Coronavirus : पुढच्या सहा ते आठ महिन्यांत देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 

महाराष्ट्र : लोकल, मॉलमधील लससक्ती मागे?; तत्कालीन निर्णयाबद्दल हायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण

मुंबई : CoronaVirus News: शाब्बास मुंबईकर! २२ महिन्यांत जे झालं नाही, ते करून दाखवलं; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठं यश

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोठी बातमी! १२ ते १८ वयोगटासाठीच्या Corbevax लसीला DCGI कडून मंजुरी