शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! दीड महिन्यांत तिप्पट झाली रुग्णांची संख्या; WHOचा धोक्याचा इशारा

पुणे : Corona Virus: पुणे महापालिकेच्या सेवकांना नवा आदेश; रॅपिड कोरोना चाचणी बंधनकारक

व्यापार : चिंता वाढली! कोरोनानंतर महागाईचा तडाखा, ७ कोटी लोक होणार गरीब; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! गेल्या 24 तासांत 21,566 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

पुणे : Booster Dose: बूस्टर मिळतोय फुकट, तरी लसीकरणाकडे पाठ; पुण्यात ५ दिवसांत १९ हजार जणांनी घेतला लाभ

मुंबई : Swine Flu : मुंबईकरांनो सावधान! कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, 4 जण लाईफ सपोर्टवर

पुणे : कोरोनामुळे हाले पाळणा, कुटुंब नियोजनात पुरुषांचा हातभार कधी लागणार?

सातारा : corona virus: सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, नवे ४१ रुग्ण

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : भयावह! 'या' देशात ओमायक्रॉनचा विस्फोट, रुग्णसंख्येत मोठी वाढ, रुग्णालये भरली खचाखच 

आरोग्य : भयंकर! कोरोना, मंकीपॉक्सनंतर आला जीवघेणा 'मारबर्ग व्हायरस'; 'ही' 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध