शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

सखी : 'सब से आगे होंगे हिंदुस्थानी...' महिला हॉकी टिमचा ढिण्चॅक डान्स! दणक्यात सेलिब्रेशन, बघा विजयी व्हिडिओ 

अन्य क्रीडा : CWG 2022:तब्बल ८ वर्षांनंतर जिंकले सुवर्ण! इतिहास रचताच पी.व्ही सिंधूला अश्रू अनावर 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: सुवर्ण सिंधू!; पी व्ही सिंधूने अखेर रौप्यपदकाची भिंत ओलांडली, भारतासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई 

सखी : दुधातूपासाठी कर्ज काढून घेतली म्हैस, वडिलांची ३ वर्षे बिनपगारी रजा; नितू घनघसच्या गोल्ड मेडलची कहाणी

क्रिकेट : दीपिका-सौरव जोडीने जिंकले कांस्य! दिनेश कार्तिकने खास अंदाजात केले पत्नीचे अभिनंदन

अन्य क्रीडा : CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत आणि न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच 

अन्य क्रीडा : CWG 2022 Last Day Schedule:राष्ट्रकुल स्पर्धेचा आज शेवटचा दिवस! सिंधू-लक्ष्यच्या खेळीवर तमाम भारतीयांच्या नजरा  

अन्य क्रीडा : CWG 2022:दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : पेपरमधले आर्टिकल वाचून बॉक्सर बनण्याचं ठरवलं अन् शेतकऱ्याच्या पोरानं राष्ट्रकुलमध्ये पदक जिंकलं! 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : Neeraj Chopra ची अनुपस्थिती पाकिस्तानच्या अर्षद नदीमच्या पथ्यावर पडली, जिंकले सुवर्ण; पाहा भारतीय कितव्या स्थानी आले