शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश 

राष्ट्रीय : राष्ट्रकुल स्पर्धेचा अखेरचा दिवस सुवर्णमय; भारतीयांनी पटकावली चार सुवर्णपदके

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 Medal tally : २२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या पदकविजेत्यांची पूर्ण लिस्ट 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाची शरणागती; ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा जिंकले हॉकीचे सुवर्ण!

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : ४० वर्षीय शरथ कमलने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास; राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेे एकूण १३वे पदक

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सुवर्णपदकाची हॅटट्रिक!; सिंधू, लक्ष्यनंतर भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने जिंकले विक्रमी सुवर्ण

क्रिकेट : CWG 2022:ऑस्ट्रेलियाविरूद्ध राधा यादवने फिल्डिंगमध्ये केली कमाल; ICC नेही ठोकला सलाम 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : PV Sindhuने सुवर्ण अन् मनं दोन्ही जिंकली!, सामन्यानंतर गुरूंना दिले सुवर्णपदक, Video 

क्रिकेट : CWG 2022:महिला क्रिकेट खेळाडूंची फलंदाजी अक्कल नसल्यासारखी, माजी भारतीय कर्णधाराचा संताप

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सुवर्ण 'लक्ष्य'! २० वर्षीय खेळाडू जबरदस्त लढला, मलेशियन खेळाडूला पुरून उरला; ८ वर्षांनंतर इतिहास घडला