शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनच्या कुरापती सुरुच; अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावं बदलली, भारताकडूनही प्रत्युत्तर  

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : ड्रॅगनचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; कडक लॉकडाउनमुळे अन्न-पाण्यासाठी तडफडतायत लोक

संपादकीय : चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी

आंतरराष्ट्रीय : Omicron In China: ओमायक्रॉनच्या ऐन संकटात चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट, ४ महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चीनमधील लॉकडाऊनला पाकिस्तान कारणीभूत; 26 चिनी अधिकाऱ्यांना होणार शिक्षा, नेमकं काय घडलं? 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; 1.3 कोटी लोकसंख्येच्या शहरात कडक लॉकडाऊन

राष्ट्रीय : चिनी मोबाईल कंपन्यांवर ITची मोठी कारवाई, दिल्ली-मुंबईसह अनेक ठिकाणी छापे

राष्ट्रीय : सीमेवर चीनचे हेलिपॅड; पँगाँगजवळ उभारली पक्की बांधकामे, महामार्गांचे रुंदीकरण

आंतरराष्ट्रीय : China's Oldest Person Dies: तीन शतकांची साक्षीदार! चीनच्या सर्वात वयोवृद्ध महिलेचे 135 व्या वर्षी निधन

जरा हटके : मित्राच्या वाढदिवशी तरूणानं इतक्या जोरात गायलं गाणं, गाता गाता फुप्फुस फुटलं!