शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनमधील बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; 31 लोकांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : UNच्या मंचावर भारताने चीनचा बुरखा फाडला, २६/११ हल्ल्यातील दहशतवादी साजिद मीरवरून केलं वस्रहरण

आंतरराष्ट्रीय : चीननं भारताला पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं

आंतरराष्ट्रीय : चीनला घाम फुटणार...; भारत व्हिएतनामला मोठं गिफ्ट देणार!

जरा हटके : पत्नीसोबत दगाबाजी केली तर नोकरीहून काढेल ही कंपनी, अनैतिक संबंधावर आहे बंदी!

तंत्रज्ञान : सावधान! युझर्सचा डेटा धोक्यात, चीनी कंपन्यांकडून होतेय चोरी, असं बदला सेटींग

आंतरराष्ट्रीय : विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी जाणार, उत्पादकतेसाठी चिनी कंपनीचे आदेश

राष्ट्रीय : चीनला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; फक्त अमेरिकेने केला होता 'असा' पराक्रम

व्यापार : ६५०० अतिश्रीमंत सोडणार भारत, चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानी

व्यापार : आता चिनी नाही तर, भारतीय कंपनी बनणार MG मोटर्स इंडिया? हे खरेदी करणार ४८% हिस्सा