शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : भाजप आमदार बंब आणि बीआरएस कार्यकर्ते भिडले; लासूर स्टेशन येथील घटना

सोलापूर : 'भाजपा सोडताना दु:ख होतंय'; ४ माजी नगरसेवकांचा बीआरएस पक्षात प्रवेश

सोलापूर : Solapur: सोलापुरात भाजपाला मोठा धक्का, BRSमध्ये प्रवेश करण्यासाठी चार माजी नगरसेवक हैदराबादकडे रवाना

अहिल्यानगर : बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या फ्लेक्सला फासले काळे

महाराष्ट्र : औरंगजेब माझा आदर्श, अखंड हिंदुस्तानावर हुकुमत केली; BRS नेत्याचं वादग्रस्त विधान

सोलापूर : भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील

कोल्हापूर : बीआरएसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर, राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट 

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंकडून प्रतिसाद नाही; आता ‘हा’ नेता BRSच्या टार्गेटवर, दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर! 

महाराष्ट्र : “BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक

नाशिक : ‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले