शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी

मुंबई : अपयश दडपण्यासाठीच विस्तार- अशोक चव्हाण

मुंबई : आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती

महाराष्ट्र : आजारपणामुळे विष्णू सवरा यांना मंत्रीमंडळातून वगळले

सातारा : जयकुमार गोरेंच्या भाजपप्रवेशास विरोध

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणूक: उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप करणार अनेक सर्व्हे

संपादकीय : गाडीला लाल दिवा लागल्याचं समाधान देणारं औटघटकेचं मंत्रिपद

भंडारा : परिणय फुके यांच्या मंत्रिमंडळात समावेशाने जिल्ह्यात आनंदोत्सव

वर्धा : भाजप सर्वसामान्यांचा पक्ष; कर्तृत्ववानाला मिळते संधी

ठाणे : राजन विचारेंची एण्ट्री शिवसैनिकांसाठी संजीवनी ?