शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपची सर्वोत्तम कामगिरी अद्याप बाकी : अमित शाह

राष्ट्रीय : कोण आहेत नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला?

महाराष्ट्र : ...तर विरोधी पक्षनेतेपद देऊ; भाजपा-शिवसेनेनं काँग्रेसला कोंडीत पकडलं!

मुंबई : जो रामाचा नाही तो कामाचा नाही; शिवसेनेचा मोदींना सूचक इशारा 

महाराष्ट्र : नवख्या मंत्र्यांना ‘शिक्षण’ कधी समजणार?

पुणे : पुण्याच्या '' कारभारी '' पदासाठीच बापट यांचा गनिमी कावा

नाशिक : मनपा सत्ताधिकाऱ्यांना धक्का

राष्ट्रीय : जे.पी. नड्डा यांची भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

परभणी : मानवत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची पोट निवडणूक होणार तिरंगी 

महाराष्ट्र : कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांना भाजपचा 'चकवा'