शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अकोला : सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन - मदन भरगड

महाराष्ट्र : राज्यपालांच अभिभाषण भ्रमनिरास करणारे : धनंजय मुंडे

राष्ट्रीय : वादग्रस्त मीम बनविणाऱ्या प्रियंका शर्माला पंतप्रधान मोदी ट्विटरवर करतायत फॉलो

महाराष्ट्र : भाजप कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5 हजार पोस्टकार्ड

राष्ट्रीय : सनी देओल यांची खासदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

महाराष्ट्र : उद्धव'नीती'... देवेंद्र फडणवीसांना शिवसेना मेळाव्याला बोलावण्यामागे वेगळीच खेळी?

महाराष्ट्र : शिवसेना-भाजपच्या श्रेयवादातून अर्थसंकल्प फुटला ; अजित पवारांचा गंभीर आरोप

पिंपरी -चिंचवड : पिंपरी पालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे होणार स्वागत : चौफेर टीकेनंतर घूमजाव

महाराष्ट्र : अर्थसंकल्पात शिवस्मारकाचा साधा उल्लेखही नसणे दुर्दैवीच : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?