शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : 'चारा छावण्या भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांसाठी कुरण'

नागपूर : भाजपच्या शहर अध्यक्षपदी प्रवीण दटके ?

अमरावती : चार विषय समिती सभापती, उपसभापतिपदी भाजपची बाजी

पिंपरी -चिंचवड : दोन वर्ष झाली महापालिकेत काय चाललंय समजत नाही 

पिंपरी -चिंचवड : पिंपरी महापालिकेत अस्वच्छतेचा पंचनामा, कारवाईचे आदेश

सोलापूर : सोलापूर महापालिका बरखास्त करा; सत्ताधारी भाजप नगरसेवकांची मागणी

संपादकीय : ... तर देवच विरोधकांचे भले करू शकतो!

सोलापूर : अशोक निंबर्गींच्या राजीनाम्याला पालकमंत्री जबाबदार

राष्ट्रीय : लोकसभेत धार्मिक घोषणाबाजी चालू देणार नाही : लोकसभा अध्यक्ष बिर्ला

मुंबई : भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला