शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या आयुक्तांना राष्ट्रवादीकडून सायकल भेट, 'त्या' ठेकेदाराचे नागपूर कनेक्शन 

महाराष्ट्र : धनगर आरक्षण : एक हजार कोटींच्या इन्स्टॉलमेंटने निवडणूक मार्गी लागणार का ?

राष्ट्रीय : अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी वेगळे भोजन सभागृह; ममता बॅनर्जींचे आदेश

राष्ट्रीय : दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना अमित शहांकडून धनादेशांचं वाटप

नाशिक : महापालिकेतील आंदोलनकर्त्या नगरसेवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात 

बुलढाणा : निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांच्या घरवापसीची चर्चा

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री राजीनामा देणार?

अकोला : जुने शहरात विजेचा लपंडाव; भाजप-शिवसेनेची महावितरणवर धडक

नाशिक : नाशिक महानगरपालिकेमध्ये दिनकर पाटील यांचे ठिय्या आंदोलन सुरूच

राष्ट्रीय : Video : ... तर तालुक्यात नोकरी करू शकणार नाही, भाजपा आमदाराची अधिकाऱ्यास धमकी