शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पहिली झलक आली; मोदींसोबत बॅनरवर कोणाकोणाचे फोटो...

मुंबई : शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम?; महाजनांची वर्षा बंगल्यावर धाव, तर शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला 

महाराष्ट्र : खोटारडेपणा, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला थारा नाही; शपथविधीपूर्वी बावनकुळेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : जय श्रीराम नाही, जय सियाराम बोला; संसद परिसरात प्रियांका गांधींचा महिला खासदारांना सल्ला

मुंबई : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय

महाराष्ट्र : हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटपावर चर्चा, संभाव्य यादीत कोण?

मुंबई : आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं?

महाराष्ट्र : देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार?

महाराष्ट्र : मी तर शपथ घेणार आहे...; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड

मुंबई : प्रत्येकाने एक रुपया द्या, वांद्रे पश्चिमेत अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल सुरू करू : आ. आशिष शेलार