शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ज्याची भीती होती तेच झालं...! हे आले तर...; भाजपची घोषणा 'बदल के रहेंगे'वरून अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : आतिशी यांचा राजीनामा केजरीवाल का मागत नाहीत?; काँग्रेसचा AAP ला रोखठोक सवाल

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

महाराष्ट्र : अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं; सुषमा अंधारेंचा टोला

मुंबई : एकनाथ शिंदे यांचे मन कसे वळविले?; स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती दिली

मुंबई : शपथविधी समारंभाला विरोधकांची पाठ, राजकीय कटुता कायमच; काहींना फोनवर विनंती, काहींना पाठविले निमंत्रण

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले...

उत्तर प्रदेश : ननकाना साहिब आपल्यापासून किती काळ दूर राहणार? योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; पाकिस्तानला झोंबणार!

महाराष्ट्र : Madhukar Pichad Passed Away: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास