शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत येताच राहुल गांधींनी तिरंगा देण्याचा प्रयत्न केला...पाहा VIDEO

महाराष्ट्र : २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?; भाजपा आमदाराच्या विधानानं चर्चा

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

महाराष्ट्र : भाजपाचे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? संजय राऊतांची संतापले; म्हणाले, “होऊच शकते कारण...”

महाराष्ट्र : काँग्रेसचे काही आमदार-खासदार अस्वस्थ; बावनकुळेंचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र : मविआचे खासदार भाजपाच्या संपर्कात?; शरद पवारांना पुन्हा एकदा धक्का देण्याची तयारी

महाराष्ट्र : आमदारकीचा राजीनामा द्या, मगच ईव्हीएमविरोधात बोला; मारकडवाडीतील सभेत सत्ताधाऱ्यांचे विरोधकांना आव्हान

राष्ट्रीय : एनडीएकडे बहुमत, आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास, जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले

राष्ट्रीय : सभापतींना हटवण्यासाठी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; पण, राज्यसभेत कोणाची किती ताकद..?

महाराष्ट्र : “...तर किमान ५ हजारांनी पराभव करु”; २०८ मतांनी विजयी झालेल्या नाना पटोलेंना भाजपाचे आव्हान