शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : हे निकाल आले नसते तर...; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा

राष्ट्रीय : सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

महाराष्ट्र : बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी आम्ही उभे, उद्धव ठाकरेंनी...; भाजपा नेत्याचा पलटवार

महाराष्ट्र : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर गप्प का?; उद्धव ठाकरे कडाडले, भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला...; संजय राऊतांचा दावा

मुंबई : “ED, CBI यंत्रणा आमच्या ताब्यात असत्या तर १५ मिनिटांत भाजपा रिकामा केला असता”: संजय राऊत

मुंबई : ...तर बोरिवलीकरांसोबत यंत्रणेला हप्ते देऊन मी माझेही ऑफिस फुटपाथवर टाकेन : भाजप आ. संजय उपाध्याय

महाराष्ट्र : 'तेव्हा' CM झालो असतो, तरीही मला...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

मुंबई : विनायक राऊतांची याचिका फेटाळण्यासाठी नारायण राणेंचा कोर्टात अर्ज; सांगितले कारण

राष्ट्रीय : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, लवकरच संसदेत सादर करण्याची तयारी