शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला, अमित शाहांचा हल्लाबोल; म्हणाले, शिंदे नाराज होण्याचे कारण नाही..

महाराष्ट्र : मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं?

सातारा : साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून

राष्ट्रीय : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये केले दाखल

राष्ट्रीय : 2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल!

राष्ट्रीय : टॉयलेटमध्ये कप धुतले अन् त्यातच मंत्री-जिल्हाधिकाऱ्यांना चहा दिला; व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : हायवे असो, विमानतळ असो की रेल्वे..; पायाभूत सुविधांवर सरकारचे विशेष लक्ष, पाहा आकडे

सिंधुदूर्ग : ‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

सिंधुदूर्ग : देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा

राष्ट्रीय : हे निकाल आले नसते तर...; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा