शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मुस्लिमांमध्ये फूट कोणी पाडली? कोण म्हणतेय अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत; रिजिजूंनी एकेकाचे उत्तर दिले

पिंपरी -चिंचवड : मतदार यादीत घोटाळा? महेश लांडगे यांना न्यायालयाची नोटीस; अजित गव्हाणे यांनी दाखल केली याचिका…

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य

मुंबई : “बीडचे प्रकरण महत्त्वाचे, नेत्यांची विधाने नाहीत”; CM देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : दान आपल्या मालमत्तेचं करता येतं, सरकारी मालमत्तेचं...; वक्फ विधेयकावर अमित शाह स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : अमित शहांनी लोकसभेत महाराष्ट्रातील दोन जमिनींचा उल्लेख केला; म्हणाले, कोल्हापूर...

राष्ट्रीय : संसदेने कायदा केला, तो सर्वांना मान्य करावाच लागेल; वक्फ विधेयकावरुन अमित शाहा कडाडले

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाला ठाकरेंचा विरोध आहे की नाही? अरविंद सावंत १० मिनिटे बोलले पण...

राष्ट्रीय : मुस्लिम समाजाच्या जमिनीवर सरकारचा डोळा; वक्फ विधेयकाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध

राष्ट्रीय : 'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा