शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपाकडून दक्षिणेत काँग्रेसला जबर धक्का, या राज्यातील विधान परिषद निवडणुकीत जोरदार मुसंडी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी

गोवा : सहकार्य न केलेल्यांना डच्चू; बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट

महाराष्ट्र : Maharashtra Budget: मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : सरकारी कंत्राटात मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याची तयारी; काँग्रेस सरकारवर भाजपा संतापली

पुणे : राज्य अराजकतेकडे जात असल्याची परिस्थिती; मनसे नेते बाळा नांदगावकरांची टीका

कोल्हापूर : Kolhapur: नगरपरिषद अभियंत्याला हातपाय तोडण्याची धमकी, भाजपच्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निधी कधी? आदिती तटकरे म्हणाल्या, तशी घोषणा आम्ही...

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये...

गोवा : मंत्र्यांकडून घेतला कानोसा; बी. एल. संतोष यांची 'वन टू वन' चर्चा