शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'गोमातेच्या नावाने मते मागतात, पण...', अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोदी-योगींवर टीका

महाराष्ट्र : अर्थसंकल्प अधिकाऱ्यांचा असता कामा नये...; सुधीर मुनगंटीवारांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी करत सुनावले

राष्ट्रीय : 'संपूर्ण देशात मतदार यादीवर संशय, चर्चा व्हायला हवी', राहुल गांधींची लोकसभेत मागणी

महाराष्ट्र : “अटल बिहारी वाजपेयी अन् बाळासाहेबांना जमले नाही ते राज ठाकरेंनी करून दाखवले”: मनसे

पुणे : मंत्रिपद न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता; आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

महाराष्ट्र : आम्ही XXX झालोय... राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले?

गोवा : मडगावला आदर्श पालिका करणार: दिगंबर कामत

गोवा : पांडुरंग मडकईकरांच्या भूमिकेवर भाजपमध्ये चर्चा होणार; कोअर कमिटी घेणार आढावा

मुंबई : भाजपचे हिंदुत्व हेच 'फेक नरेटिव्ह'; उद्धव ठाकरे यांची टीका

महाराष्ट्र : 'एक विधान, एक निशाण, एक प्रधान' पाहिजे; पण 'एक निशाण' म्हणजे तुमचे...! उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल