शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक”

महाराष्ट्र : Waqf Bill: वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रझा अकादमी आक्रमक; मुंबईत बैठक, सरकारला दिला इशारा

महाराष्ट्र : Eknath Shinde: मला 'एसंशिं' म्हणता तुम्ही 'यूटी' म्हणजे यूज अँड थ्रो का?; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

राष्ट्रीय : 'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन'

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे एकाकी खचलेल्या मनस्थितीत...; वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपाचा पलटवार

मुंबई : “...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

राष्ट्रीय : भाजपा महिला नेत्याच्या मृत्यूने खळबळ; पाय दुखल्याने रुग्णालयात नेलं, इंजेक्शन दिल्यावर...

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, कारण...; नितीन गडकरींचं नागपुरात वक्तव्य

गोवा : लोकांपर्यंत पोहचण्यासाठीच मेळावे: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक