शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'मला काठ्यांनी मारहाण झाली, सात दिवस तुरुंगातील भाकरी खाल्ली', अमित शहांनी आसाममध्ये काँग्रेस राजवटीची आठवण सांगितली

पुणे : कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

ठाणे : ठाण्याला ८०० काेटी आले, मग गेले कुठे? आ. संजय केळकर यांनी उपस्थित केला सवाल

मुंबई : 'राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात'; भाजप नेत्याने डिवचलं, मनसेनेही दिलं उत्तर

पुणे : मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

अहिल्यानगर : समाजामध्ये असंतोष होईल अशी विधाने...; राधाकृष्ण विखेंचा नितेश राणेंना घरचा आहेर

महाराष्ट्र : आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर

राष्ट्रीय : ही तर घातक मानसिकता...! स्टॅलिन सरकारनं '₹' चं चिन्ह बदललं, निर्मला सीतारमण भडकल्या

गोवा : मंत्र्याने पैसे उकळल्याचा आरोप खोटा; पांडुरंग मडकईकरांवर पक्षांतर्गत कारवाई होणार

राष्ट्रीय : भाजप बिहार दिनाचे सोने करणार