शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : भाजपने तिकीट दिले नाही तर अन्य पर्याय शोधेन!: बाबू आजगावकर 

गोवा : रमेश तवडकर पूर्वीच्या गोष्टी बोलत असावेत; आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय: दामू नाईक

राष्ट्रीय : पैसाच पैसा..! लोकसभा निवडणुकीत खर्च झाले ३८६१ कोटी; शिल्लक राहिलेला रक्कम ऐकून थक्क व्हाल

मुंबई : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरासमोर, मुंबईच्या रस्त्यासंदर्भात विधानभवनात बैठक; काय घडलं?

राष्ट्रीय : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी

मुंबई : राज ठाकरेंकडे किती वेळा भीक मागितली की उमदेवार...; मनसे नेत्याचा आशिष शेलारांवर पलटवार

महाराष्ट्र : ...मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : 'RSS देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करतेय', राहुल गांधींची घणाघाती टीका...

सांगली : Sangli: इस्लामपुरात पोलिस निरीक्षकांच्या बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट

अहिल्यानगर : माझं पुनर्वसन करा; लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंची पक्षाकडे साद