शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाराष्ट्र : ...म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या’’, काँग्रेसचा गंभीर आरोप   

पुणे : आमदारकीचे स्वप्न भंगल्याने पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी थंड; पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत

महाराष्ट्र : अटक झाली तेव्हा कोरटकरसोबत मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी होते’’, काँग्रेसचा आरोप भाजपाने फेटाळला, तक्रारही नोंदवली

राष्ट्रीय : जेव्हा लोकसभेत बोलायची वेळ होती तेव्हा हे व्हिएतनामला होते’’, अमित शाहांचा राहुल गांधींना टोला  

नागपूर : कोरटकर प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप, कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात भाजपची तक्रार

राष्ट्रीय : मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप

राष्ट्रीय : अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुसंस्कृत समाजाचा एक महत्त्वाचा...; काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरुद्धचा एफआयआर SC'ने रद्द केला

नाशिक : आमदार सुहास कांदे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा; भाजपात अस्वस्थता

महाराष्ट्र : “२०४७पर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसला वाव नाही, सगळा देश PM मोदींसोबत”; कुणाचा दावा?