शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'दोनदा चूक झाली, पण आता इकडे-तिकडे जाणार नाही', शाहांसमोर नितीश कुमारांची ग्वाही

गोवा : दोघांना डच्चू मिळणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत, निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून पावले उचलली जातील

गोवा : साखळी 'टेम्पल टाउन' बनणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : म्हादईसाठी खासदारांनी एकत्र यावे; कॅप्टन विरियातो यांचे श्रीपाद नाईक, तानावडेंना आवाहन

गोवा : गुढी उभारा नव्या चेहऱ्यांची; गोवा मंत्रिमंडळाने कात टाकण्याची गरज

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

राष्ट्रीय : भाजप किमान ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

पिंपरी -चिंचवड : 'वरिष्ठ सांगतील त्यांना मिळेल', पिंपरी चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी नवीन चेहरा, शंकर जगताप यांची माहिती

नाशिक : शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता

महाराष्ट्र : '...त्यामध्ये मुस्लीम नव्हते का?', 'सौगात-ए-मोदी'वर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल