शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : मंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष; भाजप आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर

राष्ट्रीय : देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका

राष्ट्रीय : निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये वातावरण तापले; रामनवमीच्या निमित्ताने हिंदू एकत्रीकरणाचा BJPचा प्रयत्न

नाशिक : 'देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा'; मालेगाव हिंदू संत संमेलनात भारतानंद सरस्वती यांची मागणी

महाराष्ट्र : 'आता जवळ आलंय'; रोहित पवारांविरोधात थोपटले दंड, राम शिंदे लागले निवडणुकीच्या तयारीला

महाराष्ट्र : ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत...; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? संजय राऊतांचा मोठा दावा! जोडलं महाराष्ट्र कनेक्शन

गोवा : युतीबाबत पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास: सुदिन ढवळीकर

गोवा : प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले

महाराष्ट्र : सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...