शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...

राष्ट्रीय : खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले

राष्ट्रीय : २ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

राष्ट्रीय : वक्फ विधेयकासंदर्भात मोठी बातमी; उद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार चंद्रबाबूंचा पक्ष; केल्या होत्या तीन सूचना

राष्ट्रीय : दिशाभूल करू नका, चर्चा करूया, वक्फ दुरुस्ती विधेयकावर किरेन रिजिजू यांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : उपस्थित रहा...! बुधवारी लोकसभेत सादर होणार वक्फ विधेयक, भाजपनं खासदारांना जारी केला व्हिप

राष्ट्रीय : राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ नोकरी नाही; मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान योगींचे सूचक वक्तव्य

उत्तर प्रदेश : उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही; योगींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली

राष्ट्रीय : तामिळनाडू भाजपाचा चेहरा, मोदींनीही केलं कौतुक; तरीही अमित शाहांनी का मागितला अन्नामलाईंचा राजीनामा?