शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : पुण्यात तरुणीचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न; लव - जिहाद की वेगळंच काही? सत्य आलं समोर...

राष्ट्रीय : 'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्र : भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का

क्रिकेट : 'राजकीय इनिंग'साठी भाजपाचीच निवड का केली? केदार जाधव म्हणाला- छत्रपती शिवाजी महाराजांना...

पुणे : स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

गोवा : केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

गोवा : केपे विधानसभा मतदारसंघ भाजपचाच; विरोधकांकडून आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

क्रिकेट : माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाच्या पिचवर करणार बॅटिंग, आज होणार भाजपात प्रवेश- सूत्र

राष्ट्रीय : पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला, रात्री एक वाजता झालेल्या स्फोटाने खळबळ

राष्ट्रीय : भाजपच्या देणग्या एका वर्षात 200 टक्क्यांनी वाढल्या, इतर राजकीय पक्षांची काय स्थिती?