शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir Security: राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 77 कोटी रुपयांची आधुनिक उपकरणे, अशी आहे योजना...

राष्ट्रीय : Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: “राज ठाकरेंचे स्वागतच करु, अयोध्या दौऱ्याला विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांना उपरती

राष्ट्रीय : मंदिर निर्माणाची तारीख विचारणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दाखवला घरचा रस्ता; शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा 

नाशिक : त्यांची श्रद्धा रामावर, आमची शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर; शरद पवार यांचा टोला

राष्ट्रीय : Eknath Shinde Ayodhya : 'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राष्ट्रीय : अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

राष्ट्रीय : आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण

राष्ट्रीय : Devendra Fadnavis In Ayodhya: अचानक तुम्ही अयोध्येत कसे पोहोचलात? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...

महाराष्ट्र : जायचे होते दिल्लीला, फडणवीस पोहोचले अयोध्येला; अचानक ठरले, शिंदेंनीच लखनऊमध्ये सांगितले

मुंबई : मुख्यमंत्री करणार अयोध्येत महाआरती; लखनाैत ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत