शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...

Read more

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: जर्मनीची विजयी सलामी

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्धच्या सलामी सामन्यात भारताचा पराभव   

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : जर्मनी, कोस्टारिकाचे लक्ष नॉकआउट

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत गोल बरसले, भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा उत्साह

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत ‘फिफा’ फिव्हर, देश-विदेशातील क्रीडा रसिकांची विश्वचषकासाठी उपस्थिती

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघाने जिंकले मने

फुटबॉल : विश्वकप फुटबॉल स्पर्धेसाठी इराण संघ गोव्यात दाखल

फुटबॉल : माँ तुझे सलाम, भाजी विकून तिने घडविला फुटबॉलपटू

फुटबॉल : १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक : ‘ग्रुप आॅफ डेथ’ची उत्सुकता