शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

केडीएमसीची कीटकनाशक फवारणी

By admin | Updated: October 14, 2016 06:17 IST

साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव पाहता याच्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने केडीएमसी प्रशासनाने जलजन्य

कल्याण : साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव पाहता याच्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने केडीएमसी प्रशासनाने जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत व्यापक मोहीम उघडली आहे. यात काही ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. ही मोहीम २२ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेऊन नगररचना विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि आरोग्य विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे. कल्याण विभागाच्या पथकाने मोहना गावठाण क्रमांक ३ येथे ८४१ लोकवस्ती असलेल्या भागातील १८७ घरांचे सर्वेक्षण केले असता त्या ठिकाणी एक तापाचा रुग्ण आढळला. दोन घरांमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. या ठिकाणी २१ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मांडा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ८ मधील ४१५ घरांचे सर्वेक्षण झाले असून १८६८ लोकसंख्येच्या वस्तीत दोन तापाचे रुग्ण आढळल्याचा दावा पथकाने केला आहे. या ठिकाणच्या दोन घरांमध्येही डासांच्या अळ्या सापडल्या असून या परिसरातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले आहेत. संबंधित भागातील सिद्धिविनायक, मेहता ग्रुप ओमसाई, विराट कन्स्ट्रक्शन या ठिकाणी औषध फवारणी केली.