शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दौडमध्ये २०० स्पर्धक सहभागी

By admin | Updated: December 9, 2014 23:21 IST

स्वच्छता अभियान : वेंगुर्ला येथील स्पर्धेत आठ गटांचा भाग

वेंगुर्ले : स्वच्छता अभियानांतर्गत शिवप्रेरणा प्रतिष्ठान व जागृती क्रीडा मंडळ वेंगुर्ले यांनी येथे आयोजित केलेल्या स्वच्छता दौड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आठ गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत २१० स्पर्धक सहभागी झाले होते. श्रेयस काळसेकर, अप्रिता कदम, चिन्मय चौधरी, ऐश्वर्या मालवणकर, विपुल कदम, प्राजक्ता गावडे, शुभम तांडेल, सारिका वेंगुर्लेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन अ‍ॅड. शाम गोडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, सदस्य शेखर काणेकर, जागृतीचे अध्यक्ष संजय मालवणकर उपस्थित होते. पंच म्हणून जयराम वायंगणकर, जयवंत चूडनाईक, शेखर साळगावकर, बिराजदार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)स्पर्धेचा गटवार निकाल प्रथम तीन क्रमांकाप्रमाणे पुढीलप्रमाणे ४१० वर्षाखालील मुले - श्रेयस काळसेकर (भेंडमळा शाळा), श्रेयस गावडे (शिवाजी प्रागतिक), प्रतीक मालवणकर (वेंगुर्ले नं. १). १० वर्षाखालील मुली- अर्पिता कदम (वेताळ विद्यालय, तुळस), श्रावणी खानोलकर (भटवाडी नं. १), जिया अणसूरकर (भेंडमळा शाळा). १२ वर्षाखालील मुलगे- चिन्मय चौधरी (वेताळ हायस्कूल, तुळस), लवकुश प्रजापती, पवन कांबळे, कृष्णा निकम (तिन्ही शिवाजी प्रागतिक). ४१२ वर्षाखालील मुली : ऐश्वर्या माणगावकर (मदर तेरेसा), जानवी अणसूरकर (भेंडमळा शाळा), शीतल कोरगावकर, गौरी नाईक (दोन्ही वेताळ विद्यालय, तुळस). ४१४ वर्षाखालील मुले : विपुल कदम, महम्मद नदाफ (दोन्ही वेंगुर्ले नं. २), प्रबल बिराजदार (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन). १४ वर्षाखालील मुली- प्राजक्ता गावडे, नम्रता गावडे (दोन्ही वेंगुर्ले हायस्कूल) गंगा वालावलकर (वेंगुर्ले नं. ४). ४१७ वर्षाखालील मुले : शुभम तांडेल (शिरोडा हायस्कूल), शिवम घोगळे, सूरज मठकर (वेंगुर्ले हायस्कूल). १७ वर्षाखालील मुली- सरिका वेंगुर्लेकर, सिमरन शेख, शलाका गावडे (वेंगुर्ले हायस्कूल).