शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अकरा विषयांचा निकाल १०० टक्के

By admin | Updated: May 31, 2017 03:55 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर भारतीय संगीत हा विषय वगळता सर्व विषयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.राज्य मंडळातर्फे विज्ञान, कला व वाणिज्य या तीन शाखेच्या तब्बल १६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यात पर्यावरण शिक्षण हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक होता. या विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच जापनीज, मल्याळम, ड्रॉर्इंग, पिक्टोरिअल कॉम्पोझिशन, स्टेनोग्राफी (मराठी), फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी तसेच मल्टिमीडिया अ‍ॅण्ड इंटरनेट टेक्नॉलॉजी १, मल्टिमीडिया अ‍ॅण्ड इंटरनेट टेक्नॉलॉजी २ व ३ या तीनही विषयांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. या सर्व विषयांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरच्या आत आहे. तर इन्स्ट्रूमेंटल म्युझिक या विषयास १११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.निकाल : (टक्क्यांमध्ये )इंग्रजी - ९०.३३मराठी - ९६.९२हिंदी - ९६.६६संस्कृत - ९८.८७इतिहास - ९४.८७भूगोल - ९४.४०गणित - ९५.८२राज्यशास्त्र - ९५.५७अर्थशास्त्र - ९२.२१भौतिकशास्त्र - ९७.२४रसायनशास्त्र - ९८.००जीवशास्त्र - ९८.०७शिक्षणशास्त्र - ९५.७६बँकिंग - ९८.०८