शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

नारायणगावात रक्तदात्यांच्या संख्येची सेंच्यूरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST

रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, सुवर्ण बँकेचे संचालक राजेंद्र पायमोडे, लायन्सचे अध्यक्ष संपत शिंदे, इफ्तिकार शेख ...

रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, सुवर्ण बँकेचे संचालक राजेंद्र पायमोडे, लायन्सचे अध्यक्ष संपत शिंदे, इफ्तिकार शेख , सचिन कांकरिया , प्रोजेक्ट इन्चार्ज सचिन जंगम, प्रोजेक्ट इन्चार्ज रंगनाथ गोल्हार उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात विविध क्षेत्रातील एकूण १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले, दिव्यांग रत्नदीप शिंदे तसेच नारायणगाव येथील किरण वाजगे यांनी ३८ व्या वेळी रक्तदान केल्याबद्दल तसेच ३८ रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रेरीत केल्यानिमित्त अशोक खरात यांचा विशेष सन्मान लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित हस्ते करण्यात आले.

अरिहंत होल्सेलर्स मालक जवाहरलाल गुगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

रक्तदाब शिबिराला माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, लाला बँकेचा संचालक अशोक गांधी, लायन्स पुणे ब्लड डोनेशन विभागाचे चेअरमन प्रकाश सुखात्मे, जनसंपर्क अधिकारी गिरीश गणात्रा, जीएलटी सुनील सुखात्मे, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, अभय वाव्हळ यांनी भेट दिली.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मोरया ब्लड बँकचे राजेंद्र देसाई व त्यांच्या टीमने सहकार्य केले तर शिबिराचे नियोजन लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष संपत शिंदे, अशोक खरात , प्रोजेक्ट इन्चार्ज सचिन जंगम, प्रोजेक्ट इन्चार्ज रंगनाथ गोल्हार, प्रथम अध्यक्ष संतोष रासने, लिओ अध्यक्ष लिओ. डॉ.धनश्री गुंजाळ तसेच सर्व लायन्स व लिओ मेंबर यांच्यासह प्रथम अध्यक्ष संतोष रासने, लिओ अध्यक्ष लिओ यांन परिश्रम घेतले.

धनश्री गुंजाळ , मिलिंद झगडे, डॉ.सदानंद राऊत, शशिकांत वाजगे, जितेंद्र गुंजाळ, दिपक वारुळे , मच्छिंद्र मंडलिक, जवाहर गुगळे संदीप मुथा, हेंमत भास्कर, संतोष जाधव, अजय चोरडिया, संजय गांधी, विश्वास भालेकर, राजेंद्र पवार, डॉ. विलास नायकोडी अजित वाजगे , बंटी काजळे , नवीन पटेल, सचिन भोर, गोकुळ कुरकुटे, नितीन ससाणे, विजय देशपांडे, ऍड. संजय शेटे, अशोक डेरे, पोपट बढे, मोहन लांडे, मनोज देशमाने, चंद्रकांत औटी उपस्थित होते.

--

फोटो - लोकमत आणि लायन्स क्लब ऑफ जुन्नर - शिवनेरी , लिओ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जयहिंद पॅलेस येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित झाले .

रक्तदान करणारे १०२ रक्तदाते पुढीलप्रमाणे –

निलेश संते , मयूर पांगुळ , रंगनाथ गोल्हार , डॉ. विलास नायकोडी , राहुल फुलसुंदर , रेवणसिद्ध तोडकर , ओमकार ढोबळे , राजेंद्र पवार , संजय गांधी , सोमनाथ चौधरी , स्वप्निल कोकणे , मनोज देशमाने , अनिल काशीद , तीर्थराज जोशी , निलेश खोकराळे , अतुल कवडे , हेमंत भास्कर , संतोष जाधव , तुषार वाळुंज , गणेश शिंदे , अभिषेक को-हाळे , सचिन कणसे , अनिस मणियार , संतोष माळी , कृष्ण मोरे , रत्नदीप शिंदे , कुलदीप शिंदे , संदीप दैने , राहुल शिंदे , रवींद्र वाजगे , अंबादास वामन , शामराव थोरात , अजय काळे , सुनील जाधव , साक्षी चोरडिया , सुनील जाधव , सुनील इचके , आयुष परदेशी , राजेंद्र रणदिवे , यश रासने , आदित्य वालवनकर , प्रथम परदेशी , हर्षल रासने , वेदांत जुटाने , प्रमोद आरोळे , संतोष वाचाळ , मुरलीधर टेंबेकर , सचिन तांबे , सुधाकर काळे , चंद्रकांत औटी , भूषण शिवणे , वैभव शिरसाठ , एकनाथ शिंदे , सचिन जंगम , कुमार चव्हाण , गणेश शिंदे , अविनाश शिंदे , मिखेल डोंगरे , धर्मेंद्र गुंजाळ , प्रकाश लोखंडे , सागर शिंदे , सतीश लेहरे , बाळासाहेब गिलबिले , सिकंदर गभासे , संभाजी बांगर , अक्षय देवकर , जाकिर पठाण , करण खरात , प्रज्वल राउत , रघु गभुकर , सुरज खैरे , सुरेंद्र सोलार , नितीन शिंदे , सौरभ चव्हाण , आदित्य चव्हाण , निखिल चव्हाण , नामदेव सोनवणे , उदय खंडागळे , दिनकर हांडे , किरण वाघ , किरण वाजगे , राहुल वाई , नितीन शिंदे , गणेश मोंढे , केतन वाळुंज , सुशील गायकवाड ,पंकज कुचिक , रवींद्र वामन , सखाराम काळोख , विवेक वायकर , सोहम वामन , श्रीकांत मोरे , गौतम विश्वास , दीपक वाईकर , जीवन मुळे , अक्षय शिंदे , इफ्तिकार शेख , किरण शिंदे , प्रथमेश वाणी , परमेश्वर कदम , आकाश चव्हाण , दत्ता डेरे , भरत चोरडिया .