उद्घाटन ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य मोहित ढमाले जुन्नर पं.स.चे सभापती विशाल तांबे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, सह्याद्री युवती महिला मंचच्या सदस्या वैभव हिंगे, प्रमोद लोखंडे, जयदीप डुंबरे, अभिषेक डुंबरे, अमोल फापाळे , निखिल काकडे, राहुल तांबे, शैलेश डुंबरे, संतोष डुंबरे, हर्षल महापुरे, यश पन्हाळे, दयानंद डुंबरे, गौरव डुंबरे, विजय डुंबरे, जनार्दन खामकर, शुभम ढोबळे, डॉ. वैभव गायकर, योगेश जगताप आदी सदस्य उपस्थित होते. शिबिरासाठी पुणे येथील अक्षय ब्लड बँकने रक्त संकलनासाठी सहकार्य केले. जयदीप डुंबरे यांनी रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
१५१ रक्तदात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST