'कपिल शर्मा' शोमधील 'भूरी' उर्फ अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा ग्लॅमरस लूक झाला व्हायरल, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:01 AM2021-01-13T11:01:17+5:302021-01-13T11:01:17+5:30

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रियल लाइफमध्ये अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर सुमोना नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सुमोना चक्रवर्तीच्या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधून सुमोना घराघरात लोकप्रिय झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

सुमोनाने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी सुमोनाचा बिकनी लूक खूप चर्चेत आला होता. (फोटो: इंस्टाग्राम)