श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 06:34 PM2021-06-21T18:34:14+5:302021-06-21T18:34:14+5:30

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडीओंमुळे ती सतत चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)

पलक तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोवरुन तुमची नजर हटणार नाही. (फोटो इंस्टाग्राम)

याआधीही विविध फोटोशूटमधून पलकने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. (फोटो इंस्टाग्राम)

तिचा हा अंदाज रसिकांना प्रचंड आवडत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

पलकने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पलक या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या फॅन्सना हे फोटोशूट खूपच आवडले आहे. फॅन्स यावर लाईक्स आणि कमेंट्स करतायेत. (फोटो इंस्टाग्राम)

पलक विवेक ओबेरॉयसोबत रोझी सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. त्याची कहाणी एका कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या मुलीची आहे जी अचानक शहरातून गायब होते. (फोटो इंस्टाग्राम)