‘मडबाथ’मुळे अभिनेत्री आली चर्चेत, उडवली जातेय खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 07:46 PM2021-07-17T19:46:58+5:302021-07-17T19:53:21+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बबीता या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली मुनमुन दत्ता सध्या प्रचंड चर्चेत आहे. नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असणारी मुनमून तिच्या मडबाथ फोटोंमुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.सतत ती तिचे ग्लॅमरस फोटो व्हिडिओ शेअर करत वाहवा मिळवताना दिसते.

मुनमून दत्ताला तिच्या ख-या नावापेक्षा बबीता याच नावाने जास्त ओळखतात.

मुनमून दत्ता सुंदर दिसण्यासाठी विविध गोष्टी करताना दिसते.

आता मडबाथ करत असतानाचे तिचे फोटो समोर आले आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये तिला ओळखणेही कठीण जात आहे.

मुनमूनचे फोटो पाहून चाहते मात्र तिची खिल्ली उडवताना दिसत आहे.

जेठालालसाठी काय काय करते असे म्हणत युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत.

नेटीझन्स मडबाथचा मुद्दा बनवत तिची थट्टा करताना दिसत आहे.