गौहर खान स्विमिंग पूलमध्ये दिसली बॅकलेस ड्रेसमध्ये, व्हायरल होतायेत तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:42 PM2021-05-28T17:42:41+5:302021-05-28T17:42:41+5:30

गौहर खानने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोत गौहर खान स्विमिंग पूलमध्ये बॅकलेस ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.

गौहर खान आपल्या फ्रेंड्ससोबत बॅकलेस ड्रेसमध्ये स्विमिंग पूलमध्ये धमाल मस्ती करताना दिसते आहे.

गौहर खान जलपरी सारखी स्विमिंग पूलमध्ये खेळताना दिसते आहे.

गौहर खानने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, लक्षात ठेवण्या लायकीचा एक दिवस. पूलमध्ये आपला आतापर्यंतचा सर्वात चांगला वेळ आहे प्रीती.

गौहर खानने कॅप्शनमध्ये हॅशटॅग देत सांगितले की, प्रीती सिमोन तिची स्विमिंग कोच सोबत चांगली फ्रेंड आहे.

गौहर खान कधी ग्लॅमरस लूक तर कधी ट्रेडिशनल लूकमुळे चर्चेत येत असते.

गौहर खानचे इंस्टाग्रामवर ४.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.