मेकओव्हरमुळे तिचं नशीब पालटलं, बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटला झटक्यात लागली होती सिनेमाची लॉटरी

Published: June 18, 2021 06:16 PM2021-06-18T18:16:53+5:302021-06-18T18:21:31+5:30

बिग बॉसमुळे लोकेश उर्फ लोवीला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला. दिल्लीत राहणा-या लोकेशचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी झाला आहे. तिला गायन,नृत्य आणि ट्रॅव्हलिंगची हौस आहे. अर्थशास्त्र या विषयात तिने मास्टर्सची डिग्री मिळवली आहे.

मेकओव्हरमुळे तिचे नशीबाचे दरवाजे उघडले होते असं म्हटल्यास असं वावगं ठरु नये.

मेकओव्हरमुळे दक्षिणेतील बडा प्रोजेक्ट तिला ऑफर झाला होता.

मेकओव्हरसह तिने आपलं नावसुद्धा बदललं.

तिने आपलं नाव आता लोवी शरना असं ठेवलं आहे.

याच नावाने आपली ओळख निर्माण व्हावी अशी तिची इच्छा होती.

लोवीने एका एजन्सीसह करार केला होता ती एजन्सीनेच लोवीचे ब्रँडिंग केले होते.

बिग बॉस ११ मध्ये सामान्य जनतेतील प्रतिनिधी म्हणून ती सहभागी झाली होती.

लोकेशन आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती.

लोकेशन आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती.

तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!