अभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 07:51 PM2020-09-28T19:51:46+5:302020-09-28T19:51:46+5:30

अभिनेत्री आमना शरीफने नुकताच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

आमना इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. (Photo Instagram)

अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे.(Photo Instagram)

आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

करिअरच्या सुरुवातील अभिनेत्री आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(Photo Instagram)

अभिनेत्री आमना शरीफला इन्स्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram)